Priya bapat [प्रिया बापट] Marathi Actress.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील भोसले यांच्या मुलीची भूमिका करणारी सुंदर आणि हॉट मराठी नायिका प्रिया बापट तशी सर्वानांच परिचित आहे. प्रिया बापट ने सर्वप्रथम हिंदी चित्रपट सृष्टीत बाल कलाकार म्हणून अभिनय केलाय.  तिने जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात  लहान सोनाली कुलकर्णीची भूमिका केली होती. तिने अनेक मराठी मालिकांत काम केलेय तसेच महेश मांजेरकर दिग्दर्शित सुपरहीट चित्रपट ‘काकस्पर्श ‘ या चित्रपटात अभिनय केलाय.  तसेच बंदिनी, दामिनी, दे धमाल, आभाळ माया आणि शुभम करोती  या सारख्या लोकप्रिय मालिकांत तिने काम केलय.

 

priya-bapat-2_0

 

स्टार वन या वाहिनीवरून प्रसारित होणारी लोकप्रिय साराभाई  साराभाई या मालिकेत सुध्दा तिने काम केलाय.
तिने लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत याच्याबरोबर २०११ या वर्षी लग्न केलय. त्यांनी एकत्र अनेक मालिकांत, व्यावसायिक रंगभूमी तसेच लोकप्रिय  ‘नवा गाडी नवा राज्य’ नाटकात काम केलय.

 

You may also like -

Close
Please support the site
By clicking any of these buttons you help our site to get better

Twitter

Facebook

Google+